खानापूर : आज सायंकाळी गुंजी येथील नवदुर्गा सहकारी संस्थेकडून हळदीकुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गुंजी माऊली देवस्थानमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी आपल्या नियती फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य तसेच भाजप सरकारने केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, …
Read More »Recent Posts
भगव्यावर कर्नाटक पोलिसांची वक्रदृष्टी!
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आयोजित केलेले धरणे आंदोलन यशस्वी झाल्याने पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, बेळगावहुन कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व वाहनाचे नंबर पोलीस नोंद घेऊनच मग पोलिसांनी कोल्हापूरला गाड्या सोडल्या त्यानंतर परत कोल्हापूर येथून परतत असताना वंटमुरी येथे गाडीवर भगवा लावलेल्या गाड्या काकती पोलिसांनी अडवले आणि …
Read More »कोल्हापूरात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एल्गार
कोल्हापूर : मराठी माणसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मराठी माणसांची गळचेपी करू नका, असा इशारा देत रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल में, संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय असो, अशा घोषणांनी कोल्हापुरात सीमावासियांसाठी एल्गार करण्यात आला. बेळगावहून आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. बेळगावहून रॅलीने कार्यकर्त्यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta