Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

  बेळगाव : सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर सोमवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले. पाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने आज शुक्रवारी विधिमंडळ कामकाजाचा सप्ताह अखेरचा दिवस होता. आज सकाळी विधानसभेत नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराच्या तासात कामकाज चालले. अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे सप्ताह अखेरच्या दिवशी …

Read More »

जयंत पाटील यांचं निलंबन, कर्नाटक सीमावादाचे नागपुर अधिवेशनात उमटले पडसाद…

  नागपूर : जयंत पाटील यांचं निलंबन, कर्नाटक सीमावाद आणि दिशा सालियन प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलंय. विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत, असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. त्याचसोबत …

Read More »

कर्नाटकात मास्कसक्ती, महाराष्ट्रातही होणार? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर

  मुंबई : चीनसह जगभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने बंद ठिकाणी आणि एसी रूममध्ये मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढाव्यासंदर्भातील गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारने मास्कसक्तीची घोषणा केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, बंद ठिकाणी आणि …

Read More »