बेळगाव : दोन्ही राज्यात सीमाप्रश्नी वातावरण प्रचंड तापले असून सीमाभागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आज बेळगावात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बोंमाई यांनी सीमाप्रश्नी ठराव मांडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपुष्टात आला असून कर्नाटकातील सीमाभागात सर्व काही आलबेल आहे, असे मुख्यमंत्री बोंमाई यांनी सांगितले. सीमा बदलण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला …
Read More »Recent Posts
रमेश जारकीहोळी, ईश्वरप्पा यांना मंत्रीपदे?
बेळगाव : बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचे ठरवून माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे अधिवेशनापासून लांब राहिले होते, मात्र बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे दोघेही एकत्रित सभागृहात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, …
Read More »मधमाशांच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
बेळगाव : मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 73 वर्षीय इसमाचा आज गुरुवारी दुपारी मृत्यू झाला आहे. भैरू गुंडू मोरे राहणार हलगा (तालुका-बेळगाव) असे मृत इसमाचे नाव आहे. शेत शिवार असणारे भैरू हे किराणा दुकानही चालवायचे. रविवारी पिक पाहण्यासाठी ते शिवाराकडे गेले होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते जखमी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta