खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने यशवंत बिर्जे आणि प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अष्टप्रतिनीधी मंडळाने १९ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या महामेळाव्याची पत्रके खानापूर शहरात वाटण्यात आली. यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, डी. एम. भोसले, अरुण पाटील, जयराम देसाई, अमृत पाटील, विठ्ठल गुरव, विशाल पाटील, प्रल्हाद मादार, प्रवीण …
Read More »Recent Posts
कोरोना काळात 300 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी कोल्हापूरची प्रिया पाटील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वच्छतादूत
कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांत युवकांना सहभागी करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या प्रिया पाटीलची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रिया पाटील विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता 300 हून अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. तिच्या या सामाजिक …
Read More »कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेला सुरुवात
बेळगाव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणऱ्या एसएसएलसी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ज्योती कॉलेजच्या सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मराठा को.ऑपरेटीव्ह बँकेचे चेअरमन श्री. दिगंबर पवार, संस्थेचे व्हा चेअरमन शाम सुतार, मराठी विषयाचे तज्ञ श्री. सि. वाय. पाटील व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta