बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेंगळूरहून बेळगावमध्ये दाखल झालेल्या कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेच्या मालकीच्या वाहनावर सुवर्ण विधानसौध समोर काही अज्ञातांनी दगडफेक केली. बुधवारी सायंकाळी हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. यावेळी वाहन चालकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना …
Read More »Recent Posts
प्रगतिशील लेखक संघाची शुक्रवारी बैठक
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बोलाविण्यात आली आहे. कोबाड गांधी यांच्या सध्या चर्चेत असलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकावर प्रा. आनंद मेणसे बोलणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह कॄष्णा शहापूरकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम गिरीश कॉम्प्लेक्स, कार पार्किंग, …
Read More »सुरेंद्र अनगोळकर यांना ‘गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ जाहीर
बेळगाव : उत्कृष्ट समाजकार्याबद्दल दरवर्षी श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त मराठा रजक समाज बेळगावतर्फे दिला जाणारा ‘गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ यंदा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना जाहीर झाला आहे. मराठा रजक समाज बेळगावतर्फे दरवर्षी गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त सामाजिक कार्यकर्त्याचा त्यांनी केलेल्या सामाजिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta