बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बोलाविण्यात आली आहे. कोबाड गांधी यांच्या सध्या चर्चेत असलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकावर प्रा. आनंद मेणसे बोलणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह कॄष्णा शहापूरकर यांनी केले आहे.
हा कार्यक्रम गिरीश कॉम्प्लेक्स, कार पार्किंग, रामदेव गल्ली येथे होणार आहे.