Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

दोन कारमध्ये भीषण अपघात : भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू

  मुडलगी : गुर्लापूरजवळील मुधोळ-निपाणी राज्य महामार्गावर बुधवारी रात्री टाटा टियागो कार आणि एर्टीगा कार यांच्यात झालेल्या अपघातात मोठा भाऊ आणि लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. रायबाग तालुक्यातील कप्पाळगुड्डी गावातील दुंडाप्पा अडिवेप्पा बडिगेर (३४) आणि बहीण भाग्यश्री नवीन कंभार (२२) हे दोघे बुधवारी रात्री धारवाडहून कप्पाळगुड्डी या मूळ …

Read More »

दि. जांबोटी सोसायटीच्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेत २०० स्पर्धकांचा सहभाग

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात सर्व प्रथम सुरू करण्यात आलेल्या जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेत २०० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. यावेळी ५१ स्पर्धकानी २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. तर ६० …

Read More »

पेटलेल्या सीमावादावर तोडगा काढा : हेमंत पाटील

  पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देणार मुंबई / पुणे : संयुक्त महाराष्ट्र चळवळीला गौरवशाली असा इतिहास आहे. परंतु, राज्याच्या सीमेलगत वास्तव्याला असलेल्या मराठी भाषिकांना परभाषिकांकडून देण्यात येणारी वागणूक ही योग्य नसते. म्हणूनच ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे. गेल्या १० दिवसांपासून …

Read More »