Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. श्रीपती रायमाने यांना अत्योत्तम एन एस एस अधिकारी पुरस्कार प्रदान

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नमा विद्यापीठाच्याअंतर्गत येणाऱ्या बेळगाव येथील केएलई संस्थेच्या निपाणी येथील जी. आय. बागेवाडी महाविद्याल एनएसएस विभागास डॉ. एस. एम. रायमाने यांना अत्योत्तम विभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला.  तर अत्योत्तम एन एस एस स्वयंसेवक पुरस्कार शशिधर गुरव यांना देण्यात आला. 2021 व 22 या वर्षासाठी राणी …

Read More »

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद; दोन्ही राज्यातील शांतता राखण्यासाठी महाराष्ट्राने पावले उचलावीत

  मुख्यमंत्री बोम्मईंचे आवाहन, बसेस रंगवण्याच्या घटनांचा निषेध बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी महाराष्ट्र समर्थक घोषणांनी कर्नाटक बसेस रंगवण्याच्या कथित घटनांचा निषेध केला व एकनाथ शिंदे सरकारने हे थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले. अशा घटनांमुळे राज्यांमध्ये फूट पडेल त्यामुळे महाराष्ट्राने त्वरीत कारवाई करावी, असेही ते म्हणाले. मराठी …

Read More »

बायपासमधील शेतकऱ्यांचाही मोर्चाला पाठिंबा

  बेळगाव : सरकारने विकासाच्या नावे शेतकरीच संपवायचा विडाच उचलल्याने आता संपूर्ण कर्नाटकातील शेतकरी सुपीक जमीनीतून बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास, रिंगरोड, हलगा येथील सांडपाणी प्रकल्प, बुडाचे अतिक्रमण, मोठमोठे प्रकल्प उभारणे त्याचबरोबर ऊसदर प्रश्नी मोठा विरोध तसेच आंदोलनं सुरु आहेत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत आहेत. त्याचाच भाग …

Read More »