Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

चव्हाट गल्ली येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

  बेळगाव : मूळचे चव्हाट गल्ली येथील रहिवासी (सध्या महावीर रोड, मारुतीनगर) येथे वास्तव्यास असणारे प्रणव चंद्रकांत संभाजीचे (वय 24) याचे कार अपघातात निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील एक बहीण असा परिवार आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत चव्हाट गल्लीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होणार आहे. गुरुवारी मध्यरात्री फोटोग्राफी करुन परत येत असताना …

Read More »

लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे योगा आणि बुद्धिबळ स्पर्धेत यश

  मणगुत्ती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती, तालुका हुक्केरी येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाची चिकोडी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये पुढील विद्यार्थिनींचा सहभाग आहे. कुमारी सुषमा पाटील, दिया धनाजी, दिव्या पाटील, गौतमी पाटील …

Read More »

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

  येळ्ळूर : येळ्ळूर।येथील प्रियदर्शिनी नवहिंद महिला मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येथे नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन माधुरी पाटील या होत्या. व्यासपीठावर नवहिंद क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष नारायण बस्तवाडकर, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, न्यू नवहिंद सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, नवहिंद प्रबोधिनी केंद्राच्या …

Read More »