Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून सह्याद्रीनगरसाठी पथदिपांची सोय

  बेळगाव : सह्याद्रीनगर (बेळगाव) येथील जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने या भागासाठी पथदिपांची व्यवस्था केली. सह्याद्रीनगर येथील स्थानिक नागरिकांनी बुधवारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुरेसे पथदिप नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली. यानंतर बुधवारी रात्रीचं आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी …

Read More »

एन. पी. एस. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संकल्प यात्रेचे आयोजन

  बेळगाव : राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी ६ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचारी संघाचे अध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी दिली. गुरुवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

महापुरुषांचे विचार समाजात रुजले पाहिजेत

  माजी आमदार काकासाहेब पाटील: निपाणीत कार्यकर्त्यांचा मेळावा निपाणी (वार्ता) : देशात पुरोगामी चळवळ निरंतरपणे सुरू आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेवर असूड ओढणारे समाजसुधारकांना भाजप सरकार बाजूला करत आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध, यासारख्या महापुरुषांनी देशात पुरोगामी चळवळ बळकट …

Read More »