बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या” अशा जयघोषात, बेळगाव शहर आणि तालुक्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत-गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यास दुपारनंतर प्रारंभ झाला. बुधवारी जल्लोषात आगमन झालेल्या बाप्पांचे विधिवत पूजन आणि नैवेद्य आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले. …
Read More »Recent Posts
पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धेत सुयश
बेंगळूर : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध …
Read More »आमदार विठ्ठल हलगेकर डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात; निवड समितीची घोषणा
खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर हे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेत गुरुवारी (२८ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी ही माहिती दिली. आमदार विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी पीकेपीएसचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta