Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात आली आहे. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन कर्नाटक सरकारचा निषेध करण्याबाबत तसेच तालुका विभागीय बैठका घेऊन गावोगावी जनजागृतीची रुपरेषा ठरविण्यासाठी आणि संघटना बळकट करणेबाबत विचारविनिमय करावयाचा …

Read More »

बाल शिवाजी भक्त मंडळाच्या किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन

  बेळगाव : वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने साकारलेल्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. दीपावलीनिमित्त वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने यंदा महाराष्ट्रातील मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. सदर किल्ल्याचा उद्घाटन …

Read More »

मराठी माणसाने संघटित होणे काळाची गरज : रमाकांत कोंडूसकर

  बेळगाव : मराठ्यांवर सत्ता गाजवू पाहणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन एकीची वज्रमठ बांधली पाहिजे. आपल्या युवा पिढीला व्यसनाधीन बनविण्याचे काम हे राष्ट्रीय पक्ष करत आहेत. तेंव्हा त्यांची आमिष आणि व्यसनांना बळी न पडता, न झुकता मराठी माणसाने संघटित होऊन आपला मराठा बाणा दाखवणे ही काळाची …

Read More »