Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

“भारत जोडो” यात्रेचे कर्नाटकात पुनरागमन; राहूल गांधींचे नागरिकांकडून भव्य स्वागत

  बंगळूर : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज (ता.२१) पुन्हा कर्नाटकात दाखल झाली. तीन दिवसांपूर्वी बेळ्ळारी येथून आंध्रमध्ये दाखल झालेली ही यात्रा आज पुन्हा मंत्रालयमार्गे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात दाखल झाली. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या (ता. २२) भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. पदयात्रेच्या मार्गावर लोकांनी राहूल …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम निकृष्ट दर्जाचे, पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन महिना गेला तरी वाहतुकीस योग्य रस्ता न झाल्याने याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा …

Read More »

आप्पाचीवाडी येथे भर दिवसा चोरी

  कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भर दिवसा चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 21 रोजी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील हॉटेल व्यावसायिक  आप्पासो दादू मेंथे यांच्या म्हाकवे रस्त्यावर असणाऱ्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे दार मोडून घरामध्ये असणारे पाच तोळे सोने व रोख रक्कम …

Read More »