बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच अनंत चतुर्दशी दिवशी जिल्हा प्रशासनाकडून गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला आहे. सदर निर्णय घेताना बेळगाव महापालिकेला विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालून …
Read More »Recent Posts
बेळगावात ईद मिलाद-उन-नबी निमित्त शांतता समितीची बैठक
बेळगाव : बेळगावमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद मिलाद-उन-नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सिरत समितीचे प्रतिनिधी, बेळगावातील सर्व जमात समित्यांचे सदस्य आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी ही बैठक घेण्यात आली. …
Read More »काकती गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; ग्रामस्थांची तीव्र मागणी
बेळगाव : काकती (ता. जि. बेळगाव) गावामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तरी सदर कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी काकती ग्रामपंचायतीसह समस्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. काकती ग्रामपंचायत अध्यक्ष व्ही. एल. मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta