निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील काही नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गादेवीच्या मूर्तीचे दसर्यानंतर विसर्जन केले आहे. येथील कामगार चौकातील दुर्गा देवी उत्सव मंडळातर्फे शुक्रवारी (ता.7) महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. त्यानंतर बसव गोपाळ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना जेवणाचे वाटप झाले. त्यानंतर …
Read More »Recent Posts
स्वच्छतेचा खरा संदेश देणारे सफाई कामगारच
मुख्याधिकारी कल्याणशेट्टी : सफाई कामगारांची आरोग्य तपासणी निपाणी (वार्ता) : मंदिरातील भगवंतांच्या नंतर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी आपण सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपले आरोग्य, घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. लोकांची सेवा करणारे हेच खरे सफाई कामगार आहेत. आपण शासकीय कर्मचारी असलो तरी …
Read More »निपाणी शहरात दसरा सणानिमित्त विविध ठिकाणी सीमोल्लंघन
निपाणी (वार्ता): शहर आणि परिसरात दसर्यानिमित्त विविध ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. येथील सोमनाथ मंदिर येथे दसर्यानिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शमीच्या पानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नगरसेवक संजय सांगावकर, दिलीप पठाडे, शिरीष कमते, दत्ता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta