संकेश्वर (महंमद मोमीन) : गुजरात येथील अहमदाबाद कर्नाटक संघाच्या अमृतमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कर्नाटक दर्शन 2022 कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आल्याचे कर्नाटक संघाचे डॉ. शिवप्पा गंगाधरप्पा कणगली यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, कर्नाटकातील बरेच लोक गुजरात येथे व्यापार उद्योग व्यवसाय आणि नोकरीकरिता …
Read More »Recent Posts
श्री नामदेव सौहार्दला 18 लाख रुपये नफा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री नामदेव सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री विठ्ठल मंदिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दामोदर उंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती, नामदेव सौहार्दचे अध्यक्ष दिवंगत पांडुरंग …
Read More »श्री दुर्गामाता दौडचे पालिकेत-शिवाजी चौकात जंगी स्वागत..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शुक्रवारी श्री दुर्गामाता दौडचे संकेश्वर पालिका आणि शिवाजी लोकांत जंगी स्वागत करण्यात आले. श्री शंकराचार्य संस्थान मठापासून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना व हिन्दू संघटनांच्या वतीने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta