Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

यडोगा येथे भाजपचा महिला मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : यडोगा (ता. खानापूर) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी यडोगा गावचे ज्येष्ठ नागरिक व म. ए. समितीचे नेते रामा खांबले अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरूवात रामा खांबले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी बोलताना भाजप नेते …

Read More »

आम आदमी पार्टीचा आमदार होताच खानापूर तालुक्यात मोफत सोयी

खानापूर (प्रतिनिधी) : दिल्लीमध्ये आम आदमीकडून मोफत शिक्षण, मोफत प्रवास, मोफत इतर सवलती तसेच ८ ते १० हजार रुपयाची बचत कुटूंबासाठी केली जाते. तीच सवलत खानापूर तालुक्यात आम आदमी पक्षाचा आमदार होताच केली जाईल, असे आश्वासन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारक चौकातील सभागृहात …

Read More »

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा बापाने केला खून

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या कागलमध्ये चारित्र्यांच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. कागल येथील या तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. गायत्री प्रकाश माळी (वय 30), कृष्णात माळी …

Read More »