Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला झटका, बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेत आधार ग्राह्य धरावाच लागेल

  नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झटका दिला आहे. बिहारमध्ये सुरु असलेल्या मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) संदर्भात न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निवेदन केले आहे. आयोगाला आधार कार्ड स्वीकारावे लागेल. मतदार यादीसाठी सुरु असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांद्वारे दिले जाणारी ११ कागदपत्रे किंवा आधारकार्ड स्वीकारावे लागले. …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटीची तरतूद : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील शक्तीची देवता असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २३० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. कर्नाटक पर्यटन व्यापार (सुविधा आणि नियमन) कायद्यावर आज विधान परिषदेत बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्रात देश-विदेशातून भाविक येतात, …

Read More »

ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर रविवारी

  बेळगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील विविध पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार असून शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित …

Read More »