खानापूर : नुकताच खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाने भरघोस यश संपादन केले. विद्यालयाच्या मुलांच्या कब्बडी व व्हॉलीबॉल खेळात विजेतेपद मिळविले. त्यामुळे दोन्ही संघांची जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित, माध्यमिक विद्यालय जांबोटी या विद्यालयाच्या खेळाडूंनी …
Read More »Recent Posts
हवेत गोळीबार करून पत्नीला धमकी दिल्याप्रकरणी अथणीतील पतीला अटक
अथणी : माहेरला गेलेल्या पत्नीस वापस आणण्यासाठी गेलेल्या पतीने हवेत गोळीबार करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना अथणी येथे घडली आहे. या प्रकरणी अथणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथील शिवानंद काळेबाग याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्याची पत्नी प्रीती हिने याबाबत अथणी पोलिस ठाण्यात फिर्याद …
Read More »दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळल्याने युवक जागीच ठार
बेळगाव : दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळून युवक जागीच ठार झाल्याची घटना आरटीओ सर्कल पाच नंबर शाळेसमोर मंगळवारी सकाळी घडली आहे. राकेश सुलधाळ (वय 26) रा.सिद्धनहळळी बेळगाव असे या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी आहे की, सदर युवक दुचाकीवरून आरटीओकडून कोर्टकडे जात होता. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta