Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उमेश कत्तींसह दिवंगत सदस्याना विधानसभेची श्रध्दांजली

बंगळूर : विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारी (ता. 12) सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हृदयविकाराने निधन झालेल्या अन्न व वनमंत्री उमेश कत्ती यांना श्रध्दांजली वाहून अधिवेशनाचे कामकाज आज तहकूब करण्यात आले. सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू होताच दिवंगत लोकप्रतिनिधीना श्रध्दांजली वाहन्याचा सभागृहात प्रस्ताव सादर करण्यात आला. अन्न व वनमंत्री उमेश कत्ती आणि …

Read More »

उद्यमबाग पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक; तीन दुचाकी जप्त

  बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. विशाल महादेव मक्कळगेरी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून चोरलेल्या एक हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा स्प्लेंडर आणि बजाज सिटी 100 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उद्यमबाग पोलिस स्थानकाचे निरीक्षक रामण्णा …

Read More »

सामान्य माणसांकडून कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

संकेश्वर द(महंमद मोमीन) : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या आकस्मिक निधनाने हुक्केरी मतक्षेत्रातील लोकांना जबर धक्का बसलेला दिसत आहे. उमेश कत्तींच्या निधनाने गेले आठ दिवस सरले कत्ती कुटुंब आणि त्यांचे असंख्य अभिमानी चाहते दुःख सागरात बुडालेले दिसत आहेत. कत्ती कुटुंबियांच्या दुःखात राज्याचे …

Read More »