Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

गणेबैल मारहाण प्रकरणातील एकाला ताब्यात; खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर : गणेबैल येथील राजाराम गुरव यांच्यावर काल सायंकाळी 7च्या सुमारास अज्ञातांनी मारहाण केली होती. तातडीने त्यांना शासकीय दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले. नंतर आमदार निंबाळकर यांनी रात्री स्वत: खानापूर पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीसांना सूचना केली. दुसऱ्या दिवशी या तक्रारीबद्दल त्यांनी पोलिसांना धारेवर धरत रात्री …

Read More »

खिळेगाव पाणी योजनेच्या ऐनापुर जॅकवेलची आमदारांकडून पाहणी

डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची अधिकार्‍यांना सूचना अथणी : अथणी व कागवाड मतदार संघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे हेच आपले स्वप्न आहे. डिसेंबरमध्ये खिळेगाव-बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणारच, असा विश्वास माजी मंत्री व आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला. खिळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या ऐनापूर येथील मुख्य जॅकवेलला …

Read More »

सदलगा पोलिसांकडून गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शांतता सभा

  सदलगा : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदलगा पोलिस ठाण्यातर्फे ठाण्याच्या व्याप्तीमधील सर्व गावातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना येथील गणेश मंदिरात बोलावून एसपी संजीवकुमार एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आणि डीवायएसपी बसवराज यलिगार, सीपीआय आर. आर. पाटील, सदलगा पीएसआय भरत एच. यांच्या उपस्थितीत शांतता सभा घेण्यात आली. सर्व …

Read More »