Sunday , September 20 2026
Breaking News

गणेबैल मारहाण प्रकरणातील एकाला ताब्यात; खानापूर पोलिसांची कारवाई

Spread the love

 

खानापूर : गणेबैल येथील राजाराम गुरव यांच्यावर काल सायंकाळी 7च्या सुमारास अज्ञातांनी मारहाण केली होती. तातडीने त्यांना शासकीय दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले. नंतर आमदार निंबाळकर यांनी रात्री स्वत: खानापूर पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीसांना सूचना केली. दुसऱ्या दिवशी या तक्रारीबद्दल त्यांनी पोलिसांना धारेवर धरत रात्री गुन्हा नोंद होऊन सुद्धा अजून आरोपींना अटक का झाली नाही. असा जाब विचारताच खानापूर पोलिसांनी तपासात वेगाणे हालचाली वाढवून आज सायंकाळी एका संशयिताला ताब्यात घेऊन उर्वरित संशयितांचा शोध जारी आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *