Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सार्वजनिक वाचनालयातर्फे उद्यापासून संगीत भजन स्पर्धा

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय ,बेळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे स्पर्धेचे नववे वर्ष असून रविवार दि. 17 ते मंगळवार दि.19 ऑगस्ट 2025 या कालावधीत मराठा मंदिर येथे होणाऱ्या या स्पर्धेत महिला गटात 19 आणि पुरुष गटात 12 अशा एकूण 31 …

Read More »

इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी…

  बेळगाव : इस्कॉन चळवळीतील दरवर्षीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या उत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या महोत्सवात रविवारी जन्माष्टमी निमित्त भरगच्च कार्यक्रम झाले. जन्माष्टमी कथा महोत्सव गेल्या रविवारपासून इस्कॉनचे अध्यक्ष …

Read More »

बंगळुरात आग दुर्घटनेत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

  बंगळूर : आज सकाळी नागरथापेटे, हलसुरु गेट येथे प्लास्टिकच्या चटईच्या दुकानात लागलेल्या आगीत दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचे सजीव दहन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत मदन (वय ३८), त्याची पत्नी संगीता (वय ३३), मितेश (वय ८) आणि विहान (वय ५) हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य जिवंत …

Read More »