Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हनुमान मंदिराची जागा ट्रस्टच्या नावे करा; झाडशहापूर ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : खानापूर रोडवरील झाडशहापूरमध्ये असलेले हनुमानाचे जुने मंदिर रस्ता रुंदीकरणावेळी हटविण्यात आले होते. मंदिर बांधण्यासाठी निजलिंगप्पा इन्स्टिट्यूटमध्ये जागा देण्यात आली. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले असले तरी ती जागा अद्याप हनुमान युवक मंडळ ट्रस्टच्या नावे केली नाही. ही जागा तातडीने ट्रस्टच्या नावावर करावी, अशी मागणी झाडशहापूर ग्रामस्थांतर्फे सोमवारी …

Read More »

धर्मस्थळाचे नाव कलंकित करणाऱ्यांवर कठोर शिक्षा करा

  धर्मस्थळाविरुद्धच्या अपप्रचाराचा निषेध करत बेळगावमध्ये भाविकांकडून प्रचंड निदर्शने बेळगाव : श्री मंजुनाथस्वामी राहत असलेल्या धर्मस्थळाबाबत खोटा प्रचार पसरवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. धर्मस्थळाचे नाव कलंकित करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी धर्मस्थळ भक्त मंचाने बुधवारी मोठी निदर्शने केली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. शहराच्या राणी चन्नम्मा सर्कलपासून ते …

Read More »

चलवादी-होलेया समाजाला न्याय्य आरक्षणाची मागणी

  बेळगाव : निवृत्त न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या नेतृत्वाखालील अंतर्गत आरक्षण चौकशी आयोगाच्या अहवालात चलवादी-होलेया-बळगाई समाजाला न्याय्य आरक्षण देण्यात आले नाही, असा आरोप करत कर्नाटक राज्य चलवादी महासभा आणि विविध दलित संघटनांच्या वतीने आज बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. बेळगावात डॉ. बी.आर. आंबेडकर उद्यानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. …

Read More »