मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील ’मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये …
Read More »Recent Posts
क्रेडाई शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट
बेळगाव : क्रेडाई बेळगाव संस्थेच्या शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वप्रथम बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संजीव पाटील यांचे अभिनंदन व स्वागत केले. त्यानंतर त्यांना क्रेडाईच्या …
Read More »भारत-पाकिस्तान आज ‘महामुकाबला’; कॉमनवेल्थ स्पर्धेत भिडणार
एजबॅस्टन : भारतीय महिला क्रिकेट संघ आज (दि. 31) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडणार आहे. एजबॅस्टन येथील मैदानावर हा रोमहर्षक सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत पहिला विजय नोंदवायचा आहे. खरेतर दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta