बंगळूर : चित्रदुर्ग येथील रहिवासी असलेल्या रेणुका स्वामी यांच्या खून प्रकरणासंदर्भात आज ६४ व्या सत्र न्यायालयात दर्शन, पवित्रा गौडा आणि इतरांची चौकशी करण्यात आली. तथापि, विनय, कार्तिक, केशवमूर्ती आणि निखिल हे या प्रकरणात न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्यामुळे पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्या दिवशी या …
Read More »Recent Posts
राजण्णा यांच्या हकालपट्टीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ
बंगळूर : के.एन. राजण्णा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला आणि गोंधळ उडाला. राजण्णा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्याचे कारण काय होते? असा प्रश्न करून विरोधी पक्षांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या मुद्द्यावर सभागृहात उत्तर द्यावे अशी मागणी केली. यावर प्रश्नोत्तर सत्र संपल्यानंतर सरकार उत्तर देईल, असे …
Read More »पावसामुळे सौंदत्ती यल्लम्मा मंदिरातील हुंडीतील ओल्या झालेल्या नोटा उन्हात वाळवल्या!
सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा मंदिर परिसरात पावसाने थैमान घातले. मंदिरात पाणी शिरले, त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासह मंदिरातील दानपेट्यांमध्येही पाणी साचले. यामुळे हुंडीतील नोटा आणि नाणी पूर्णपणे भिजून गेली. मंगळवारी दानपेटी उघडून त्यातील पाणी काढण्यात आले. देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी भिजलेल्या नोटा व नाणी वेगळ्या करून, धान्य वाळवण्याप्रमाणे मंदिराच्या आवारात उन्हात वाळत घालण्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta