Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाले उपनेतेपद

  उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा मुंबई : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. बंड केल्यानंतर खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटेवरील …

Read More »

वायरचे बंडल चोरीप्रकरणी खानापुरात एकाला अटक

  खानापूर : खानापूर शहरातील एका इलेक्ट्रिकल दुकानातून वायरचे बंडल चोरी केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात खानापूर पोलिसांना यश आले आहे. गेल्या आठवड्यात खानापूर शहरातील नवीन बसस्थानकाजवळील दुर्गामाता ट्रेडर्स या इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानातून वायरचे बंडल चोरीला गेले. या प्रकरणी चोरट्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी चोरट्याला वायरचे बंडल, गुन्ह्यात वापरलेले मुद्देमाल आणि …

Read More »

बेळगावात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मजुरांचे आंदोलन

  बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी बेळगावात गुरुवारी ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. कुली कामगारांना फेब्रुवारी, मार्च 2021 आणि एप्रिल, मे, जून 2022 या …

Read More »