बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावात एका दलित तरुणाला झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादावरून गावातील सवर्ण समुदायातील काही लोकांशी वाद असलेल्या विठ्ठल लक्ष्मण नायकर या तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. आरोपींनी गॅस पाईप आणि दोरीने त्याला बेदम …
Read More »Recent Posts
संत मीरा, गोमटेश, चिटणीस, केएलएस उपांत्य फेरीत
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर गोमटेश विद्यापीठ स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, गोमटेश, केएलएस, जी जी चिटणीस शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात जी जी चिटणीस शाळेने ओरिएंटल शाळेचा 1-0 …
Read More »बेळगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात तालुका समितीच्यावतीने बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देणार!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्त्यांची दुरुस्ती ताबडतोब हाती घ्यावी या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बुधवार दिनांक १३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात येणार आहे. पावसाळ्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यावर पाणी साचून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta