बेळगाव : कन्नडसक्ती विरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. पण मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे सकाळी ठीक 11 वाजता थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय …
Read More »Recent Posts
बेळगाव-बागलकोट रस्त्यावर कार झाडावर आढळून करिकट्टी गावातील दोन तरुणांचा मृत्यू
बेळगाव : कार झाडावर आदळल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर अपघात बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बेळगाव-बागलकोट मुख्य रस्त्यावरील सोमनट्टी गावाजवळ घडला. यरगट्टीहून बेळगावकडे जात असताना सोमनट्टी गावाजवळ स्विफ्ट डिझायर कारचे नियंत्रण सुटले आणि कार थेट झाडावर आदळली. बेळगाव तालुक्यातील करिकट्टी गावातील …
Read More »बिजगर्णी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलमधील शिकणाऱ्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप व रक्षाबंधन असा संयुक्तिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta