भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पदभ्रमंती ग्रुपतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : अध्यात्म, आरोग्याच्या दृष्टीने युवा पिढी सक्षम व्हावी, या उद्देशाने यंदा अकराव्या वर्षी निपाणी नरसिंहवाडी पदभ्रमंती ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीमध्ये शंभर पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतल्याने या दिंडीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या दिंडीची सुरुवात पहाटे …
Read More »Recent Posts
केंद्रात ‘ज्यु. शिंदे सरकारमध्ये’? पंतप्रधान मोदी देणार स्पेशल गिफ्ट
नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीत शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी शिंदे समर्थक खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांनंतर शिवसेना खासदारांनी वेगळी वाट धरल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा मोठा धक्का बसण्याची …
Read More »महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर आधी शिवसेनेचे तुकडे करा : संजय राऊत यांचा घणाघात
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीत दाखल झाले असून, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी शिंदेच्या या दौऱ्याला अधिक महत्त्वा प्राप्त झाले आहे. या सर्वामध्ये आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta