बेळगाव : महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील कोकण भागात वरुणराजाने कहर केला आहे. कृष्णा नदी व तिच्या उपनद्या, वेदगंगा व दूधगंगा नद्यांना पूर आला होता. परंतु कालपासून महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी …
Read More »Recent Posts
देसूर क्रॉसजवळ लॉरी-दुचाकी धडक : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
बेळगाव : दुचाकी आणि लॉरीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील देसूर क्रॉसजवळ घडली. गजपती गावातील अक्षय हिरेमठ याचा मृत्यू झाला. आणखी एक नागय्या हिरेमठची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बेळगाव ग्रामीण पाेलिस ठाण्यात ही …
Read More »सातनाळी, माचाळी गावच्या पुलावर चार फुट पाणी, गावाला बेटाचे स्वरूप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढ्याजवळ असलेल्या सातनाळी, माचाळी गावाला पांढऱ्या नदीच्या पुलाचा धोका दरवर्षी भेडसावितो. नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने पांढऱ्या नदीला पुर आला. आणि सातनाळी, माचाळी गावाला जोडलेल्या पुलावर चार फुट पाणी येऊन गावचा संपर्क तुटला. सातत्याने असे प्रसंग सातनाळी, माचाळी गावच्या नागरिकांना सतावत असतात. याकडे संबंधित तालुक्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta