Monday , September 21 2026
Breaking News

देसूर क्रॉसजवळ लॉरी-दुचाकी धडक : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

Spread the love
बेळगाव : दुचाकी आणि लॉरीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील देसूर क्रॉसजवळ घडली. गजपती गावातील अक्षय हिरेमठ याचा मृत्यू झाला. आणखी एक नागय्या हिरेमठची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  बेळगाव ग्रामीण पाेलिस ठाण्यात ही घटना घडली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *