बेळगाव : सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कन्नडसक्ती मोर्चासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वाची बैठक उद्या रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र …
Read More »Recent Posts
ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळले!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळदंगेमधील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात अंदाजे तीन महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळंदगे गावातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. हुपरी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला असून अर्भक कोणाचं याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर …
Read More »मंदिराची भिंत कोसळून ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जण एकाच कुटुंबातील
नवी दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील जैतपूर येथील हरी नगर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हरी नगर परिसरातील एका जुन्या मंदिराची भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे ८ जण ढिगाऱ्याखाली दबले, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta