बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील बसवण कुडची येथे गेल्या 24 वर्षापासून वारकरी भजनी मंडळतर्फे पायी पंढरपुर दिंडी काढण्यात येत आहे. आज मंगळवार दिनांक 28 जुन 2022 रोजी या दिंडीला सुरुवात झाली आहे. यावेळी बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी माऊलीचा आशिर्वाद घेतला व या दिंडीला जाणार्या सर्व वारकर्यांना शुभेच्छा …
Read More »Recent Posts
कुर्ला इमारत अपघातात 11 जणांचा मृत्यू; बचाव, मदतकार्य अजूनही सुरूच
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील काल रात्रीच्या सुमारास इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकाडा 11 वर गेला आहे. या ठिकाणी अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू असून अजूनही अनेकजण या ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर …
Read More »सौंदत्ती यल्लमा देवस्थानमधील भ्रष्टाचार रोखा
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर पुजार्यांनी आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. दर्शनाकरिता ते 100 ते 200 रुपये आकारत आहेत तसेच देवीचे थेट दर्शन घेण्याकरिता 500 रुपये आकारात आहेत. येथील देवीच्या दरबारात खुलेआम भाविकांची लुबाडवूक होत आहे. त्यामुळे आज येथील जय भीम ओम साई संघटनेच्या वतीनेयल्लमा देवीचा डोंगरावरती सुरू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta