Monday , September 21 2026
Breaking News

बसवण कुडची येथे पायी पंढरपुर दिंडीला जाणार्‍या वारकर्‍यांना आमदार अनिल बेनके यांच्याकडून शुभेच्छा

Spread the love

बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील बसवण कुडची येथे गेल्या 24 वर्षापासून वारकरी भजनी मंडळतर्फे पायी पंढरपुर दिंडी काढण्यात येत आहे. आज मंगळवार दिनांक 28 जुन 2022 रोजी या दिंडीला सुरुवात झाली आहे. यावेळी बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी माऊलीचा आशिर्वाद घेतला व या दिंडीला जाणार्‍या सर्व वारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदारांसमवेत नगरसेवक बसवराज मोदगेकर, डॉ. हनुमन्नावर, जोतिबा मुतगेकर, परशराम बेडका, पांडुरंग एकणेकर, देवाप्पा कडेमनी तसेच वारकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *