मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ईडीने ही विनंती स्वीकारली आहे. त्यामुळे संजय राऊत चौकशीसाठी आता 14 दिवसांनी ईडी कार्यालयात हजर राहतील. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय …
Read More »Recent Posts
के. के. कोप्प येथे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्ता कामाला चालना
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विकासकामे विविध टप्प्यात राबविण्यात येत असल्याची माहिती आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील के. के. कोप्प येथे 38 लाख रुपये खर्चातून काँक्रीट रस्ता कामाला भूमिपूजन करून चालना दिल्यानंतर त्या बोलत होत्या. आ. हेब्बाळकर म्हणाल्या, ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून तो …
Read More »केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांची ऐतिहासिक ठिकाणांना भेट
बेळगाव : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी बेळगावातील विविध महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेतली. बेळगावातील किल्ला परिसरातील ऐतिहासिक कमलबस्ती, रामकृष्ण मिशन आश्रम आदी ठिकाणी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी भेट देऊन माहिती घेतली. 3 दिवसांच्या कर्नाटक दौर्यावर असलेल्या सोमप्रकाश यांनी सोमवारी सुवर्णसौधमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta