Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

लोकसंख्येच्या आधारे कर्नाटकात २ राज्यांचा डाव : आ. सतीश जारकीहोळी

बेळगाव : लोकसंख्येच्या आधारावर कर्नाटकचे विभाजन करून २ राज्ये निर्माण करण्याचा डाव भाजपने आखला आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केली. वन मंत्री उमेश कत्ती यांनी बेळगावात बुधवारी २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात ५० नवीन राज्ये निर्माण होणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. उत्तर कर्नाटकाचेही स्वतंत्र राज्य होणार असल्याचे …

Read More »

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार; संजय राऊतांची घोषणा, आमदारांना आवाहन

मुंबई : शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार …

Read More »

दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंचे सुयश

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी तब्बल 7 पदके पटकावित सुयश मिळविले आहे. दिनांक 17 ते 20 जून 2022 दरम्यान रायपूर छत्तीसगढ येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील सुमारे 1900 स्केटिंग पटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी …

Read More »