बेळगाव : अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ बेळगावात उद्या पुकारण्यात येणाऱ्या बंदला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना निदर्शने आणि आंदोलने केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात सातत्याने आंदोलनाचा छेडली जात आहेत. बेळगाव …
Read More »Recent Posts
भारत नगर येथील कर्जबाजारी विणकराची आत्महत्या
बेळगाव : कर्जबाजारी झाल्याने भारत नगर येथील एका विणकराने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. कल्लाप्पा रुद्रप्पा सोनटक्की उर्फ कुकडोळी (५८, रा. भारत नगर, हमालवाडी, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. स्वतःचे घर आणि विद्युत यंत्रमाग विकून कर्जबाजारी झाल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी खासगी बँकेकडून सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज …
Read More »जनता राष्ट्रीय पक्षांना वैतागली
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील काँग्रेस, भाजप, धजद या तिन्ही ही राष्ट्रीय पक्षाना वैतागली आहे. केवळ निवडणूक पैशाचा वापर करून निवडणूकी निवडून यायचे. मात्र जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष करायचे. अशाना आता घरचा रस्ता दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेतला आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुकीसाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta