Friday , November 6 2026
Breaking News

भारत नगर येथील कर्जबाजारी विणकराची आत्महत्या

Spread the love

बेळगाव : कर्जबाजारी झाल्याने भारत नगर येथील एका विणकराने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. कल्लाप्पा रुद्रप्पा सोनटक्की उर्फ ​​कुकडोळी (५८, रा. भारत नगर, हमालवाडी, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे.
स्वतःचे घर आणि विद्युत यंत्रमाग विकून कर्जबाजारी झाल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी खासगी बँकेकडून सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांना पत्नी, एक मुलगा, चार मुली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *