बेळगाव : केंद्र सरकार तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने गैरवापर करत असल्याचा आरोप करत बेळगावात शुक्रवारी जिल्हा काँग्रेसतर्फे चलो जिल्हाधिकारी कचेरी आंदोलन करण्यात आले.होय, केंद्र सरकार राजकीय हेतूने तपास यंत्रणांचा गैरफायदा घेत आहे असा आरोप करून बेळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्यातील आणि केंद्रातील भाजप …
Read More »Recent Posts
पद्मश्री नाना चुडासमा यांच्या वाढदिनी जायंट्स मेनच्यावतीने रक्तदान शिबिर
बेळगाव : शरिरातील रक्तात महत्वपूर्ण घटक असतात जे आपल्या प्रकृतीकरिता आवश्यक असतात. त्यांची संख्या कमी झाल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आपण आजरी पडतो. म्हणून नियमित रक्तदान करणे आवश्यक असते. रक्तदान करत राहल्याने आपल्या शरीरात नविन रक्त निर्माण होत राहते. शिवाय आपण रक्तदान केल्याने गरजू व्यक्तींची गरज देखील भागते …
Read More »पदवी विद्यार्थ्यांची मराठी, हिंदीला पसंती
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) पदवी पहिल्या वर्षातील दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना विषय बदलण्याची परवानगी दिली जात आहे. संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले असून ही यादी विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच विषय बदलता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज दिल्यानंतर ते आपल्या पसंतीच्या विषयाच्या वर्गात बसण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta