बेळगाव : अलीकडे सर्वत्र अंधश्रद्धा फोफावत चालली आहे. पूर्वीपासूनच रस्त्यावर ठराविक दिवशी उतारे पडलेले पाहाव्यास मिळतात. त्यात नारळ, लिंबू, पाणी, सुपारी, केळी, विविध फळ, हळदीकुंकू, गुलाल, दहिभात, बाहुली, कापड, सुई, खिळे, काळा दोरा, कोंबडा, कोंबडीची लहान पिल्ले त्याचबरोबर कोहळा तर कधी कधी बकऱ्यांचा सुद्धा बळी दिला जातो. हल्ली तर …
Read More »Recent Posts
शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळल्या प्रकरणी ‘तिघांना’ अटक!
सौंदत्ती : देशभरात जातीयवादावरून राजकारण चालू असलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात जातीवादाचा कहर झाल्याचे पहावयास मिळाले. सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम असल्याने केवळ जाती द्वेष मनात ठेवून त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत गावातील समाजकंटकांनी कीटकनाशक टाकल्याची …
Read More »भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू
लखनौ : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रविवारी (3 ऑगस्ट 2025) एक भीषण रस्ता अपघात झाला. इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा बहुता मजरा रेहरा येथे बोलेरो गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी कालव्यात कोसळली. या अपघातात गाडीतील 11 भाविकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 9 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta