मुंबई : विधान परिषदेची पाचवी जागा जिंकण्यासाठी सर्व पूर्वयोजना तयार झाली आहे. मी कंजूस असल्याने राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवलाय. तो विधानपरिषदेला वापरणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार उभे केल्याने मतांची जमवाजमव करण्यासाठी भाजपची …
Read More »Recent Posts
देशात पेट्रोल-डिझेलचे मुबलक उत्पादन!
इंधन मागणीच्या वाढीनंतर पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. जून-2021 च्या पंधरवड्याच्या तुलनेत आता मागणीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ही वाढ नोंदवण्यात आली. ही वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे उत्पादन पुरेसे आहे, असे केंद्रीय …
Read More »खेळाडू फक्त पैशासाठी खेळतील असे मला वाटत नाही : सौरभ गांगुली
नवी दिल्ली : आयपीएलचे प्रसारण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटी रूपयांना विकले गेल्यामुळे बीसीसीआयचा खिसा चांगलाच गरम झाला आहे. क्रीडा जगतात आता आयपीएलच्या श्रीमंतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने माध्यमांना एक दीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्याने आयपीएल प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेच्या जबरदस्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta