संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज सुवासिनी स्त्रियांनी वटपौर्णिमा उत्साही वातावरणात साजरी केली. वडाचे वृक्ष असलेल्या ठिकाणी सुवासिनी स्त्रियांनी पूजेसाठी एकच गर्दी केलेली पहावयास मिळाली. सुवासिनी महिलांनी सौभाग्यवृध्दीसाठी वडाच्या मुळांना पाणी अर्पण करुन वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करीत पूजाअर्चा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. वटपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करतांना सुवासिनी …
Read More »Recent Posts
चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अश्रू अनावर
बंगळुरु : सध्या एक कन्नड चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘७७७ चार्ली’ असे आहे. या चित्रपटाचे कर्नाटकसह देशात इतर ठिकाणी सुद्धा कौतुक होत आहे. १० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई चांगलेच भावूक झाल्याचे …
Read More »तानाजी गल्ली श्री रेणुकादेवी मंदिरात विशेष पूजा
बेळगाव : वटपौर्णिमेनिमित्त तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी श्री रेणुका देवी मंदिरात विशेष पूजा केली. त्यावेळी वटपौर्णिमेचा उपवास करणार्या शेकडो सुहासिनी महिलांसाठी खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावर्षीची वटपौर्णिमा मंगळवारी देवीच्या वारा रोजी आल्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta