खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील …
Read More »Recent Posts
देशात लवकरच 5 जी सेवा
केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली स्पेक्ट्रम लिलावास मंजुरी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी (दि.14) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 जी स्पेक्ट्रम संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय. 5 जी स्पेक्ट्रम लिलावासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या मंजुरीनंतर दूरसंचार विभाग अर्ज आमंत्रित करण्यासाठी तातडीने काम सुरु …
Read More »कोगनोळी परिसरात वटपौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न
कोगनोळी : कोगनोळी परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात सात जन्मी हाच पती मिळू दे असे म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत महिलांनी परिसरात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने व उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी केले. यावेळी सुवासिनींनी आपले व आपल्या पतीचे दिर्घआयुष्यासाठी व सातजन्मच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta