Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पहिल्या टप्प्यात तीन तास चौकशी, ब्रेकमध्ये सोनिया गांधींच्या भेटीनंतर राहुल गांधी पुन्हा ईडी कार्यालयात

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी लंच ब्रेकनंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीनंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले. राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली असून तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये बँक अकाऊंटसह अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. यानंतर राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडून तुघलक लेन इथल्या …

Read More »

साने गुरुजी हे थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते : प्रा. एम. एल. कोरे

शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागात साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी कागवाड : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सामाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक म्हणून प्रचलित असणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरूजी. दुसर्‍यांना हसवणे सोपे असते. मात्र, दुसर्‍यांसाठी रडणे हे तितकेच अवघड आहे. त्यासाठी अंतकरण लागते अशी शिकवण देणार्‍या आणि आपणास प्रिय असणार्‍या साने …

Read More »

माळी गल्ली परिसरात डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण

बेळगाव : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त माळी गल्ली युवक मंडळ व शिवाई देवी महिला मंडळ यांच्यावतीने आयोजित डेंग्यू व चिकनगुनिया लसीकरण शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सदर शिबिराचे उद्घाटन प्रभागाच्या नगरसेविका ज्योती राजू कडोलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. हेमंत भोईटे यांच्यासह युवक मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, प्रभाकर बामणेकर, संतोष हेब्बाळकर, भाऊराव …

Read More »