दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. याविरोधात आज देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडून ‘ईडी’ कारवाईविरोधात निदर्शने करण्यात आली. दिल्लीत प्रियांका गांधीही रत्यावर उतरल्या असून राहुल गांधीसह ईडी कार्यलयाकडे रवाना झाल्या आहेत. दिल्लीत मान सिंह रोडवर काँग्रेस कार्यकर्ते एकवटले. त्यांनी …
Read More »Recent Posts
विधान परिषदेसाठी बेळगावात मतदान
बेळगाव : विधान परिषदेच्या वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी बेळगावात मतदानाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर यांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स अवलंब करण्यात आलेला …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलीच्या शाळेत पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत एसडीएमसी सदस्य संभाजी चौगुले यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलीना पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण नुकताच करण्यात आले. विद्यार्थीनीना दिवसभर पिण्याचे पाणी स्वतःचे असणे गरजेचे आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडता कामा नये. यासाठी पहिलीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीनीना पिण्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta