बेळगाव : हुबळी येथे घेण्यात आलेल्या एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीने उपविजेतेपद मिळविले. या यशाबद्दल गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीला रोख रक्कम 2000 आणि ढाल देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन मिळविले. बेळगाव जिल्हा बुद्धीबळ …
Read More »Recent Posts
अध्यक्ष निवडीची प्रक्रिया निषेधार्ह : खानापूर समितीच्या बैठकीत ठराव
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजता माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये २४ मार्च २०२२ रोजी एकी संदर्भात झालेल्या सर्व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली. याचवेळी खानापूर तालुक्यात म. ए. समितीचे दोन गट २०१८ पासून …
Read More »जांबोटी येथील विजनगर, गवळीवाडा रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचे हाल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी येथील विजयनगर, गवळीवाडा रस्त्याची ऐन पावसाळ्याच्या सुरूवातीला दुरावस्था झाली आहे. याभागातील धनगर, गवळी समाजाच्या प्राथमिक गरजांचा लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार त्यामुळे येथील गवळी समाज अद्याप पुढे आला नाही. या भागातील गवळी समाजाला मुख्यत्वे करून रस्त्याची नितांत गरज आहे. मात्र गेली कित्येक वर्षे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta