बेळगाव : प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केलेल्या भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज ‘एसडीपीआय‘च्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल याना अटक करावी, अशी मागणी एसडीपीआयने केली आहे. …
Read More »Recent Posts
अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल, हवामान विभागाची माहिती
पुणे : सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज (10 जून) नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 …
Read More »शर्मांवरील कारवाई हा भाजपने केलेला एक गुन्हाच : प्रमोद मुतालिक
बेळगाव : नुपूर शर्मा यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले असून शर्मांना भाजपमधून निलंबित करण्याच्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच भाजपने दबावाला बळी पडून सत्याला दाबण्याचा प्रयत्न केला आहे. शर्मांवरील कारवाई हा भाजपने केलेला एक गुन्हाच आहे असे सांगून भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्यावरील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta