नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँकेने आज आपलं नवं पतधोरण जाहीर केलं आहे. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता रिझर्व बँकेचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार …
Read More »Recent Posts
पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण करणे अत्यंत गरजेचे : डॉ. हर्षा भानू जी. पी.
प्रगतिशील-एल्गार परिषद, माजी विद्यार्थी संघटना, द.म.शि मंडळ ज्योती-बीके कॉलेजतर्फे वनमहोत्सव व व्याख्यानाचे आयोजन बेळगाव : जमिन जंगल पाणी हवा निसर्ग त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत काळाची गरज निर्माण झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि निसर्गातील चांगल्या गोष्टींचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे घ्यायला हवे. समाजामध्ये जनजागृती करून पर्यावरण विषयक अभियान राबवण्याची …
Read More »हलगा- मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती, उच्च न्यायालयाचा आदेश
बेळगाव : हलगा ते मच्छे बायपासचे काम तात्काळ बंद करण्याचा आदेश, उच्च न्यायालयाने बजावला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तोंडघशी पडले असताना, शेतकर्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 नोव्हेंबर 2021 ला सदर कामाची सुरुवात केली होती. या विरोधात शेतकर्यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta