संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर तुळजाभवानी गोंधळी समाजतर्फे गोंधळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष कृष्णा दवडते, परशराम शिसोदे, महेश दवडते यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी प्राजक्ता हत्तळगे (93%), सुमित दवडते (86%), वैष्णवी सुगते (86%), प्रतिभा दवडते, मनिषा हत्तळगे (83%), दिव्या दवडते (75%) यांना शैक्षणिक …
Read More »Recent Posts
प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला
मुंबई : दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. 1974 ते अगदी 2016 पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. ते 64 …
Read More »विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी या नव्या चेहर्यांना संधी!
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ठरवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धक्कातंत्र अवलंबतील असे संकेत मिळतायत. यावेळी विद्यमान आमदार असलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना वगळत नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याचं कळतं. शिवसेनेकडून यावेळी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावं निश्चित झाल्याची माहिती मिळत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta